मोराची बायको -किरण येले

मुळातच स्त्री -पुरुषांमधील शारीरिक आकर्षण / संबंध हा विषय हाताळणं अवघड काम ! मग ते माध्यम कोणतंही असो, लिखित किंवा दृश्य. नैतिकतेचं बंधन पाळून , कुठेही बटबटीतपण येणार नाही याची काळजी घेत ; वाचकाला किंवा प्रेक्षकाला त्यात गुंतवून विचार करायला लावणं हे सोपं नाही. ' मोराची बायको ' या पुस्तकाचे लेखक श्री किरण येले यांनी … Continue reading मोराची बायको -किरण येले

Lata Mangeshkar – The Nightingale

 6th February 2022. It was no ordinary Sunday morning. Legendary singer ‘BHARATRATN’ Lata Mangeshkar left for her heavenly abode. As the news broke in, we all were glued to the News channels till her mortal remains vanished in the flames, leaving behind her immortal voice lingering in everyone’s mind. Throughout the day, her songs were … Continue reading Lata Mangeshkar – The Nightingale

त्वमेव माता च ….

‘अस्तु ‘ चित्रपटातील प्रो शास्त्री आणि ‘ बापजन्म ‘ या चित्रपटातील भास्कर ही पात्रं प्रत्यक्षात भेटली तर.......ही संकल्पना घेऊन, सहयोगी निर्मित आणि प्रतिभा संचालित 'पात्र पात्र ' या संवादकथेच्या सदराकरिता ही कथा लिहिली असून ती प्रतिभाच्या फेसबुक पेजवरून साभार पुनःप्रकाशित ! नुकताच ' फादर्स डे ' पार पडला होता. या विशिष्ट दिवसांचं इतकं काय महत्त्व … Continue reading त्वमेव माता च ….

रवींद्र गुर्जर-मुलाखत

पॅपिलॉन , गॉडफादर , कोमा..... ही नावं ऐकली कि अपरिहार्यपणे डोळ्यासमोर येते ते लेखक श्री रवींद्र गुर्जर यांचे नाव. ही पुस्तके जणू मराठीतूनच मुळात लिहिली गेली असावीत इतका सुंदर अनुवाद करून त्यांनी मराठी वाचकांना एक वेगळेच साहित्य भांडार खुले करून दिले. अनुवादित ललित वाङ्मय लोकांपयंत पोहोचवण्यात रवींद्र गुर्जरांचें नाव अग्रणी आहे. सप्टेंबर २०१६ मध्ये दुबईत … Continue reading रवींद्र गुर्जर-मुलाखत

टाटायन -एक पोलादी उद्यम गाथा-गिरीश कुबेर

नावावरून वाटते तसे हे कुणा एका टाटांचे चरित्र नाही तरसंपूर्ण टाटा उदयोग समूहाचा दीडशे -पावणे दोनशे वर्षांचा प्रवास आहे. प्रस्तावनेत श्री गिरीश कुबेर म्हणतात कि मराठी माणूस नेहमी ' साधी  रहाणी उच्चं विचारसरणी ' याचा पुरस्कार करतो आणि नकळत आपण साधी रहाणी ही गरिबीशी जोडतो.हे काही अर्थाने खरेही आहे आणि म्हणूनच टाटांची ही चरित्र  गाथा … Continue reading टाटायन -एक पोलादी उद्यम गाथा-गिरीश कुबेर

माझी ललाटरेषा  – नफिसा हाजी ( अनुवाद : शीला कारखानीस )

' द  रायटिंग ऑन माय फोरहेड ' या नफिसा हाजी यांच्या पुस्तकाचा हा अनुवाद. भारतीय -पाकिस्तानी वंशाच्या एका अमेरिकन मुस्लिम तरुणीची कथा असे सर्व सामान्यपणे या कादंबरीचे वर्णन करता येईल . पण तिची गोष्ट ऐकताना आपण स्वातंत्र्यपूर्व भारत -पाकिस्तान ते २००१ चा वर्ल्ड ट्रेड सेन्टर वरचा हल्ला इतका मोठा कालखंड फिरून येतो. फाळणीनंतर प्रथम पाकिस्तानात … Continue reading माझी ललाटरेषा  – नफिसा हाजी ( अनुवाद : शीला कारखानीस )

वंगचित्रे-पु ल देशपांडे

‘ तपोवनाच्या कल्पनेने रविन्द्रांना लहानपणापासून वेड लावले होते . जुन्या आश्रमीय शिक्षण पद्धतीवर त्यांची केवळ एक कल्पनारम्य वातावरण एवढ्याचसाठी श्रद्धा नव्हती . त्यांनी त्या शिक्षण पद्धतीचा खूप बारकाईने अभ्यास केला होता . यंत्र  युगाची चाहूल ह्या कवीला वसंऋतूच्या चाहुलीसारखी फार आधी लागली होती. माणूस निसर्गापासून दूर जाईल.त्याची उदात्ताची ओढ कमी होईल . कारकून बनवायच्या इंग्रजांनी … Continue reading वंगचित्रे-पु ल देशपांडे

नात्यास नाव आपुल्या -अर्चना जगदीश

नात्यास नाव आपुल्या देऊ नकोस काही ! साऱ्याच चांदण्याची जगतास जाण नाही !! ' नात्यास नाव आपुल्या '  हे अर्चना जगदीश यांचे  पती जगदीश गोडबोले यांच्या बरोबरच्या १३ वर्षाच्या वैवाहिक जीवनातील चढ -उतार, पतीच्या सामाजिक कार्याचा लेखिकेवर झालेला परिणाम सांगणारे आत्मचरित्रात्मक पुस्तक.    जगदीश गोडबोले हे १९८०-९० च्या दशकातील पर्यावरणविषयक मोहिमा, 'चिपको 'इंद्रावती ' यासारख्या  … Continue reading नात्यास नाव आपुल्या -अर्चना जगदीश

गजानन तू गणराया, आधी वंदू तुज मोरया!

कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात गणेश पूजनाने करायची ही आपली परंपरा. १९७३-७४ साली दुबईच्या महाराष्ट्र मंडळाची स्थापनाही अशीच झाली. नाना शहाणे यांनी आपल्या इतर सहकाऱ्यांबरोबर मंडळाची मुहूर्तमेढ रोवली. घरात मूर्तीची  स्थापना करून झालेला हा उत्सव हळूहळू इंडियन हायस्कूलच्या प्रांगणात पोचला आणि त्यानंतर काही काळ श्री भारत नारायण यांच्या व्हिलामध्ये... केवळ परक्याच नव्हे, परधर्मीय देशात हे सहज … Continue reading गजानन तू गणराया, आधी वंदू तुज मोरया!

जमीन-राजन खान

गोष्ट तशी जुनी, पण .....असाच विचार मनात आला ' जमीन ' हे राजन खान यांचे पुस्तक वाचले तेव्हा . अवघ्या १२५-१५० पानांचे हे पुस्तक उघडले आणि अर्पण पत्रिकेच्या  पानावर लिहिलेले  'अशा या विदारक जगात माणसांचे एकेमकांशी वैर पाहिल्यानंतर आपले कुणाला म्हणावे असा प्रश्न पडतो आणि पुस्तक कुणाला अर्पण करावे असाही प्रश्न पडतो ' हे वाचून … Continue reading जमीन-राजन खान